सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : तालुक्यातील गवारा येथे भगवान क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४६ वी जयन्ती साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्द्दा चांगल्या प्रकारे जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य धुर्वे, कैलाश मेश्राम, अंकुश आत्राम, वैभव गेदाम, बंडू गेदाम, गुलाब माडावी, रमेश गेडाम, राकेश मेश्राम, प्रमोद मेश्राम, पोलिस पाटिल श्री चरणदास गंद्रावार, उपसरपंच श्री प्रविण गुरनुले, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष श्री दिनेश गुरनुले, कुणबी समाजाचे अध्यक्ष सुनील भोयर, पेरकी समाजाचे अध्यक्ष व माली समाजाचे अध्यक्ष व आदि समाजाचे अध्यक्ष या महामानवाच्या जयंती उत्सहाला उपास्थित होते. व संदीप भोयर, गंगाधर राऊत वृषभ ठाकरे, अशोक किलचटवार, दरलावार, मैचिंद्र गंड्रतवार, राजू करमगुलवार, निखिल किलचतवार, सलेवार साहेब, महादु मडावी, गुलाब मडावी, रमेश राऊत, हनमतू कुडमेथे, प्रकाश गोडे, संतोष गोडे, पांडु कनाके, किशोर राऊत, नरेश पेंडोर व सामजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ कुडमेथे, संजय भाऊ आत्राम, गजुभाऊ कुडमेथे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस पाटील यांनी मिळून कार्यक्रम आयोजित करून यशस्वी केला.