लांडगी येथे शाखा व फालकाचे अनावरण संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : तालुक्यातील लांडगी येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोज रविवारला समाज मंदिर चावडी परिसरात शामा दादा कोलाम समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळी बोर्डाचे अनावरण व शाखा स्थापन करण्यात आले.

या प्रसंगी उद्धघाटक मा श्री राहुल भाऊ आत्राम यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व कायक्रमाचे अध्यक्ष तुकारामजी आत्राम, सल्लागार समिति अध्यक्ष झरी तालुका व उपाध्यक्ष सुदर्शन भाऊ आत्राम, मा.श्री.गणेश दादा आत्राम जिल्हा - सचिव, मा.श्री. सुरेश मुंडाले साहेब वनरक्षक पांढरकवडा, मा.श्री.कैलासजी आत्राम, ता.अध्यक्ष झरी संजय भाऊ आत्राम, कोषाध्यक्ष झरी तालुका व सामाजिक कार्यकरता झरी तालुका मा.श्री.अक्षयभाऊ आत्राम, घाटंजी तालुका अध्यक्ष, मा.श्री.पांडूजी आत्राम, उपाध्यक्ष झरी मा.श्री. अर्जुन दादा आत्राम, उपाध्यक्ष घाटंजी मा.श्री.देवाजी टेकाम,
मा.श्री. विजयभाऊ ढोबरे बाभूळगाव ता.सचिव,
मा.श्री. दिलीपभाऊ मलांडे उपाध्यक्ष कळंब,
सचिव झरी मा.सौ.जयाताई संतोष मेश्राम, सरपंच लांडगी/गवारा, मा.श्री.हरिभाऊ रामपूरे सामाजिक कार्यकर्ते, मा.श्री.गंगाधरजी आत्राम सरपंच मांडवा, मा.श्री.किशोर भोनुजी मेश्राम सामाजिक कार्यकर्ते लांडगी, महाजन - मा. अय्याजी टेकाम,
घटया - मा.मारोती टेकाम, कारभारी - मा.पांडुरंग मडावी, पुजारी - मा. जंगा मडावी, शाखा अध्यक्ष - दिलीप कुमरे,शाखा उपाध्यक्ष - मा.पुंजाराम मडावी,
सचिव - मा.विष्णु मडावी, कोषाध्यक्ष - मा.अंकुश टेकाम आणि गावातील बंधू भगिनी युवक विद्यार्थी व गवारा या गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेशजी किलचटवार, माजी सरपंच (सामजिक कार्यकर्ते व ग्राम पंचायत सदयस) संदीप भाऊ भोयर सामजिक कार्यकर्ते, संजय भाऊ कुरमचेट्टीवार सामजिक कार्यकर्ते (ग्राम पंचायत सदस्य) तसेच शाखा स्थापण व अनावरण सोहळा खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लांडगी येथे शाखा व फालकाचे अनावरण संपन्न लांडगी येथे शाखा व फालकाचे अनावरण संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on November 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.