सह्याद्री न्यूज | विलास पिसे (नेरी)
चिमूर : आज बुधवार दि.१७ नाेव्हेंबरला चिमुर तालुका कांग्रेसचे वतीने पेट्रोल, डिझेल, गैस,व खाद्य तेलाच्या वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात जन जागरण अभियान खडसंगी सर्कल मधील सोनेगाव वन येथे करण्यात आले.
या वेळी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष संजय घुटके, कार्याध्यक्ष विजय पाटील गावंडे, तालुका सचिव विजय डाबरे, तालुका सन्मवयक विनोद रणदिवे, चिमुर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर संपर्क प्रमुख धनराज मालके, शहर मीडिया अध्यक्ष पप्पुभाई शेख, शहर सदस्य सारंग भट तालुका उपाध्यक्ष रहेमान पठाण, उपाध्यक्ष रुपचंद शास्त्रकार, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत डवले, सोनेगावचे माजी सरपंच रिफुजी दडमल, सुनील भजभूजे , दिनेश वाकडे, नितेश रणदिवे, प्रीतम गेडाम, रामदास चौधरी, बंडू चौखे, आदीं हजर होते.
केन्द्र सरकारच्या विराेधात काँग्रेसचे जन जागरण अभियान सुरु
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 17, 2021
Rating:
