सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साेमवार दि.१५ नोव्हेंबरला चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे घुग्घूस येथील जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नकोडा येथील आदिवासी समाजाचे यूवा सामाजिक कार्यकर्ते विकास मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या तथा सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या संयाेजिका नितु जैस्वाल, उषाताई आगदारी, जनाबाई निमकर,माया मांडवकर, माधुरी करमनकर, सलमा सिद्धीकी, सविता गोहने, तृप्ती पिदुरकर, ज्योत्स्ना मस्के, कामिना देशकर, यशोधरा पाझारे आदीं प्रामुख्याने उपस्थित होते.
घुग्घूस येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 16, 2021
Rating:
