शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न झाला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

घोडमारे सर यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले तर, बुजोने सर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान वाचन केले या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थीत होते. हा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक व उपमुख्यापक यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on November 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.