टॉप बातम्या

मांगलीला प्रहार जनशक्ती पक्षाची नव्यानेच शाखा निर्माण


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (९ ऑक्टो.) : काल शुक्रवार दि. ८ ऑक्टाेंबरला नागभिड तालुक्यातील मांगली (अरब) येथे प्रहार जनशक्ती पक्षाची नविन शाखा निर्माण करण्यांत आली. या वेळी प्रहारचे वृषभ भाऊ खापर्डे, निलेश डोमळे,शेखर फटिंग, रोहित कुमरे उपस्थित हाेते.

मांगली (अरब) येथील प्रहारची नविन कार्यकारणी या प्रमाणे : 
  
संदीप देशमुख (शाखा प्रमुख), सुधाकर मेंदूलकर (उप शाखा प्रमुख) ,देवानंद गायधने (सचिव), प्रफुल देशमुख (कोषाध्यक्ष), दिनेश कुंभरे (सहसचिव), भूपेश देशमुख (उप कोषाध्यक्ष), संजू फुकट तर सदस्यात प्रहार सेवक आशिष चंदनबावणे, विशाल मेश्राम, अतुल देशमुख, इयाम राणे, किसन मेश्राम, दिवाकर चौधरी, विशाल (गुड्डू) देशमुख, गंगाधर कुंभरे, पवन मंगर, राजू मेश्राम आदींचा समावेश या कार्यकारणीत करण्यात आला.
Previous Post Next Post