स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यास गटात धम्म चक्र परिवर्तन दिन व वाचन प्रेरणा दिन संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (१५ ऑक्टो.) : येथील स्वामी विवेकानंद अभ्यास गटात धम्म चक्र परिवर्तन दिन व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्व सांगितले. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
    
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यास गटात धम्म चक्र परिवर्तन दिन व वाचन प्रेरणा दिन संपन्न स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यास गटात धम्म चक्र परिवर्तन दिन व वाचन प्रेरणा दिन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.