सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (०१ आक्टो.) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित विविध १७ मागण्यांसाठी विज्युक्टा वणीच्या वतीने तहसिलदार मा.विवेकजी पांडे यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री, मा.शालेय शिक्षण मंत्री, अप्पर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना निवेदन सादर करण्यातआले. याप्रसंगी प्रा.सुधीर वटे, प्रा.आनंद नार्लावार, प्रा.गणेश लोहे, प्रा.रुपेश धुर्वे, प्रा.सुनील गेडाम, प्रा.प्रसन्न जोशी व प्रा.वासुदेव ठाकरे हे उपस्थित होते.
विज्युक्टा वणीच्या वतीने विविध न्याय मागण्यांकरीता तहसीलदारांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2021
Rating:
