सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (१५ ऑक्टो.) : येथील लयतरंग संगीत क्लास येथे विजया दशमी व दसऱ्याचे औचित्य साधून वाद्यपूजन पार पार पडले. यावेळी संगीत क्लास चे संचालक अमोल बावणे सिद्धार्थ खोब्रागडे सागर बरशेट्टीवर शंकर घुगरे उपस्थित होते.
लयतरंग संगीत क्लास मध्ये वाद्यपूजन संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2021
Rating:
