नितेश कराळेचा नागपूरात निषेध, संताजी ब्रिगेडची नंदनवन पाेलिस स्टेशल रिपोर्ट दाखल

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०१ सप्टें.) : तेली समाजाचे मानचिन्ह असलेल्या "तेलघाना" ची विडंबना व्यंगचित्राच्या माध्यमांतुन सोशल मीडीयावर नितेश कराळे व गणेश वानखेडे यांनी (प्रसारीत) केली. त्या निषेधार्थ नागपूर संताजी बिग्रेड तेली समाज महासभेच्या वतीने संत जगनाडे महाराज चौकात काल त्यांचा या कृत्याचा जाहीर निषेध करुन नंदनवन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली.

या वेळी प्रामुख्याने अजय धोपटे संस्थापक, गजानन तळेकर हीतेश बावनकुळे, मंगेश साकरकर ,कुमार बावनकर, प्रतिभा खोब्रागडे, कविता रेवतकर चित्राताई माकडे, कु. कल्याणी सरोदे, नर्मदा तडस, मनीषा करवडकर, सुषमा पाटील ,डॉ. लीना मेंढेकर, वंदना ढोबळे,नंदा येवले, सुनील अवचट, अजय माकडे, चंदू वैद्य, शिवा उपरकर, किशोर माकडे, व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
नितेश कराळेचा नागपूरात निषेध, संताजी ब्रिगेडची नंदनवन पाेलिस स्टेशल रिपोर्ट दाखल नितेश कराळेचा नागपूरात निषेध, संताजी ब्रिगेडची नंदनवन पाेलिस स्टेशल रिपोर्ट दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on October 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.