वंदना हातगांवकर यांनी घेतली आज खा .सुप्रिया सुळेंची सदिच्छा भेट !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१७ ऑक्टो.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज रविवार दि.१७आँक्टाेंबरला जिल्हातील राष्ट्रवादी पक्षाच्या एका महत्वपूर्ण बैठकीला चंद्रपूरात आल्या हाेत्या. दरम्यान चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर यांनी खा.सुप्रिया सुळे यांची दुपारी सदिच्छा भेट घेत त्यांनी त्यांना एक फाेटाे फ्रेम भेट दिला.

या वेळी यंग ब्रिगेडच्या कल्पना शिंदे, सविता दंडारे, आशा देशमुख, साेनल चांदेकर, वंदना तडस, रंजना ढाेले, अनु चांदेकर, आदीं महिला पदाधिकारी व सदस्यागण उपस्थित हाेत्या.
वंदना हातगांवकर यांनी घेतली आज खा .सुप्रिया सुळेंची सदिच्छा भेट ! वंदना हातगांवकर यांनी घेतली आज खा .सुप्रिया सुळेंची सदिच्छा भेट ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.