सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, (०१ संप्टें.) : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलंग्रित असलेल्या कृषी महाविद्यालय केळापूर (पांढरकवडा) तालुक्यातील कोंघारा येथील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी शुभम सुरेशराव आगरकर यांनी राज्यस्तरीय पशू वैद्यकीय दवाखाना थाटूरवाडा यांचा हस्ते भिष्णूर येथे शेतकऱ्यांच्या जीवनात गुरा ढोरांचे महत्व काय आहे व लसीकरण या बाबद मार्गदर्शन केले.या वेळी पशू वैद्याकिय अधिकारी डॉ. पी.वी. सोणारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपस्थित श्री. छत्रपती जालित पशुधन परिवेक्षक, श्री.वासुदेव सेवतकर, प्रफुल्ल नासरे, जयुर कलंभे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राठोड सर व पशुविज्ञान व दुग्धविज्ञान विभागाचे प्रमुख दत्ता जाधव सर यांनी केले.
कोंघारा येथे पशु लसीकरण व मार्गदर्शन शिबीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 01, 2021
Rating:
