टॉप बातम्या

यावेळी प्रभाग क्र.१२ मधील सफाई कामगारांना दिला आरतीचा मान

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (१४ सप्टें.) : आज दि.१४/०९/२०२१ रोजी टॉवर लाइन येथील साईभक्त प्रतिष्ठान यांच्या तर्फे आरतीचा मान प्रभाग क्र.१२ मधील सफाई कामगार यांना देण्यात आला. यावेळी सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष देवेंद्र निकम, उपाध्यक्ष राहुल जाधव, खजिंदार निखिल लावंद, साहिल पठान, गोरक्षनाथ अहिवाले इत्यादि उपस्थित होते.

Previous Post Next Post