टॉप बातम्या

ऑगस्ट महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? - पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

प्रत्येक बँकेच्या ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये खासगी आणि सार्वजनिक बँकाना एकूण 12 दिवस सुट्टी राहणार आहे.

पहा कश्या असतील सुट्या ?

7 ऑगस्ट रविवार

9 ऑगस्ट मोहरम 

11 ऑगस्ट रक्षाबंधन 

13 ऑगस्ट दुसरा शनिवार 
14 ऑगस्ट रविवार

15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस  

16 ऑगस्ट पारशी नूतनवर्ष 

21 ऑगस्ट रविवार 

26 ऑगस्ट पोळा  

27 ऑगस्ट चौथा शनिवार  

28 ऑगस्ट रविवार 

31 ऑगस्ट गणेश उत्सव 

असे आहेत ऑगस्ट महिन्यात बँका 12 दिवस बंद राहण्याचे शेड्युल, त्यामुळे नागरिकांची बाजार पेठेत येत्या महिन्यात चांगलीच रेलचेल असणार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();