सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
फिर्यादीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मागील सात महिन्यापासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते. आरोपीने वारंवार लग्नाचे आश्वासन देऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध केले. त्यानुसार पीडित ही गर्भवती राहिली. ही घटना भालर येथील जंगलात घडल्याचे फिर्यादीने स्पष्ट केले आहे.
आरोपी साहिल काळे (रा. वनोजा ता. मारेगाव) यांच्या वर कलम 64(1),69 BNS सह कलम 4,6 POSCO अंतर्गत गुन्हा नोंद करून पोलीस पुढील तपास करीत आहे.
