🌟 सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟
आपल्या आयुष्यात आनंदाचे दीप उजळोत,
सुख-समृद्धीचे किरण दरवळोत,
आपल्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि समाधान नांदो,
अशी सदिच्छा या प्रकाशोत्सवाच्या पावन दिवशी!
✨ शुभ दीपावली ✨
आपल्याला आणि आपल्या परिवाराला
आनंद, आरोग्य आणि भरभराटीने नटलेले नववर्ष लाभो! 🎇🪔💐
शुभेच्छुक : अनिल उलमाले
शिवसेना उप-तालुका प्रमुख वणी