🌸✨सर्वाना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! ✨🌸
प्रकाशाच्या या उत्सवात तुमचं आयुष्यही उजळून निघो,
प्रत्येक क्षणात आनंदाची फुलं फुलो,
घरात सुख-समृद्धी नांदो, आणि मनात समाधान फुलो.
अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि निराशेवर आशेचा विजय कायम राहो!
🪔 आपल्याला आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभ दीपावलीच्या शुभेच्छा! 🎆 🌟💐
शुभेच्छुक : मारोती गौरकार
अध्यक्ष: मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी