Top News

एकदा भेट देऊन येणारे प्रत्येक सण, उत्सव व सोहळे आनंदाने साजरा करा!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : लग्न सोहळ्याची धुमधाम सर्वत्र सुरु आहे आणि आता पुढे पावसाळा तोंडावर, काय खरेदी करायचं? हा प्रश्न अनेक प्रत्येकाच्या मनात असतो. ऑनलाईन खरेदीतून असमाधान व मनस्ताप करून घेण्यापेक्षा खादी कॉटन महोत्सव सेल आपल्या वणी शहरात अवघ्या काही दिवसासाठी उपलब्ध असून प्रत्येक कार्यक्रम उत्तम क्वालिटी,सह भरपूर व्हेरायटी ग्राहकांना जैताई मंदिर येथील सेल मध्ये थेट खरेदी साठी आहेत.

पूर्वीपासून खादी ला जेष्ठ नागरिकांची, भगिनींची पसंती आहेतच इतकंच नाहीतर आजची तरुण युवापिढी सुद्धा आता खादी शर्ट, खादी कुर्ती, खादी पॅन्ट, खादी पैजमा,फुल हाफ अशा सर्व प्रकारच्या व्हेरायटी आणि महिला करिता उत्तम सलवार, खादी टॉप, खादी गाऊन व फॅन्सी जुडबॅग ला भरघोस प्रतिसाद मिळाला आहेत. शिवाय खादी टॉवेल व रुमाल खरेदी साठी आहे.कमीतकमी, चांगली खादीची कपडे एकाच छताखाली भरपूर व्हेरायटी खरेदी करायला मिळतील,ही संधी फक्त अवघ्या काहीच दिवसासाठी आहे, त्यामुळे ही उत्तम संधी सोडू नका...

चला खरेदी करूया स्वस्त दरात भारतीय उत्तम क्वालिटीचे खादी कॉटन कपडे...एकमेव मिळण्याचे ठिकाण जैताई मंदिर, साई मंदिर चौक, यवतमाळ रोड वणी. येथे एकदा अवश्य भेट देऊन येणारे प्रत्येक सण, उत्सव व सोहळे खादी कॉटन घालून आनंदाने आपल्या मित्र परिवारासह साजरा करा!

Previous Post Next Post