सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : ऑनलाईन खरेदी मध्ये विशेष सूट, डिस्काउंट, आणि इतर आकर्षक योजना उपलब्ध असतात. परंतु अशा आकर्षक आणि असमाधानकारक योजणांना बळी न पडता वणी शहरामधील जैताई मंदिर, साई मंदिर चौक, यवतमाळ रोडवर असलेल्या ऑफलाईन सेल'ला अवघ्या काही दिवसातच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून आणखीन प्रतिसाद मिळतच आहे. त्याच कारही तसंच आहे म्हणायला हरकत नाहीये.
या ठिकाणी थेट "खादी कॉटन महोत्सव सेल" आपल्या सेवेत लागला आहे.नवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी असे ओळखल्या जाणाऱ्या या खादी कॉटन महोत्सवात आतापर्यंत भरपूर व्हेरायटी ग्राहकांनी पर्चेस केली आहे.
या ठिकाणी, विशेषतः भारतीय उद्योगाला चालना मिळावी म्हणून कपडे' किंबहुना 'थेट मार्केट' उभारून, कमी किमतीत चांगले खादी कॉटन चे कपडे उपलब्ध करून देण्याचे या सेल चे कार्यकारी अधिकारी सतीश पाटील यांचा मानस असल्याचे ते म्हणाले.
आता पावसाळा तोंडावर आणि या महोत्सव सेल ला काहीच दिवस उरलेत. त्यामुळे स्वस्त किमतीत चांगले कपडे, तुम्ही खादी कॉटन कपड्यांची खरेदी याठिकाणी उपलब्ध असलेल्या स्पेशल ऑफर चा फायदा घेऊ शकता.
त्वरा करा...अवघे काही दिवस: उन्हाळी धमाका, स्पेशल महोत्सव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 24, 2025
Rating: