सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र व संत रविदास महाराज चर्मकार सुधार मंडळ यांच्या वतीने वणी शहरात संत रविदास महाराज जयंती निमित्त 14 व 15 फेब्रुवारीला दोन दिवस प्रबोधन व सन्मान पर्व साजरे केले जात आहे.
यासाठी खासदार चंद्रशेखर आझाद उर्फ रावण (नागीना उत्तरप्रदेश) शनिवारी (ता.15) वणी येथे येणार आहेत. त्यांचे सायंकाळी चार वाजता प्रबोधन होणार आहे.
या प्रसंगी खासदार संजय देशमुख, बबनराव घोलप (रा. अ.रा.च. महा.), आमदार संजय देरकर, भानुदास विसावे, माधव गायकवाड, रवींद्र राजूस्कर, संबा वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे.
खा. चंद्रशेखर आझाद (रावण) आज वणीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 15, 2025
Rating: