सप्रेम...
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा! कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…
शुभेच्छुक :-
-ज्ञानेश्वर चिकटे
माजी ता.अध्यक्ष भाजप, मारेगाव
बलिप्रतिपदा व दिवाळी निमित्त सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2024
Rating: