विजय पिदूरकार यांची भारत सरकार मंत्रालय अमरावती विभाग दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड

सह्याद्री चौफेर । दिगांबर चांदेकर 

वणी : भारत सरकारच्या दूरसंचार अमरावती विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी वणी येथील विजय पिदूरकार यांची निवड करण्यात अाली अाहे.

भारत सरकार संचार मंत्रालय अमरावती विभागीय दूरसंचार सल्लागार समिती सदस्य पदी दि,12 डिसेंबर 2023 रोजी Amravti telephone advisory commttee दूरसंचार भारत सरकार विभाग न्यू दिल्ली विशेष अधिकारी दिनेश कूमार चंद्रा(so(php) यांचे परिपत्रक प्राप्त झाले.त्या अादेशाचा कार्यकाळ 13 जूर्लै 2024 पर्यंत त्यांना दूरसंचार सल्लागार समिती अमरावती विभागीय समितीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली अाहे.

या निवडीचे श्रैय ना,सूधीरभाऊ मूनगंटीवार वने,सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय म,रा,माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा राष्र्टीय मागास अायोगाचे अध्यक्ष हंसराजभय्या अहिर,अामदार मदनभाऊ येरावार,अामदार संजिवरेड्डी बोदकूरवार,भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भूतडा याना देत अाहे.

वणी उपविभागीय क्षेत्रात प्रकल्पग्रस्त शेतकरी नेते विजयभाऊ पिदूरकार त्यांच्या या नियूक्तीबद्दल वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या अाहे.
विजय पिदूरकार यांची भारत सरकार मंत्रालय अमरावती विभाग दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड विजय पिदूरकार यांची भारत सरकार मंत्रालय अमरावती विभाग दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on January 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.