टॉप बातम्या

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम


थोर स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिवीर, पृथ्वीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

संस्कृती, आदर आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आदिवासी नेते आणि महान क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
आदिवासी गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

अभिवादनकर्ते :- तुळशीराम कुमरे
सरपंच : सराटी ग्रामपंचायत, पं स मारेगाव 
Previous Post Next Post