शि.प्र.मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मा.गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्ञी जयंती संपन्न झाली. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.क्षीरसागर सर व उप मुख्याध्यापक मा. तामगाडगे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन माल्यापर्ण करण्यात आले. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते.
शि.प्र.मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मा.गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती संपन्न शि.प्र.मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मा.गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 02, 2023 Rating: 5
Powered by Blogger.