टॉप बातम्या

कृतिशील विचारांचा गतिमान लोकप्रिय आमदार मा श्री संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!


सूर्याप्रमाणे तळपत राहो तुमच्या कर्तुत्वाची ख्याती...
प्रेमाने विस्वासाने वृद्धिंगत व्हावी जन्मोजन्मीची नाती...

कृतीशील विचारांचा गतिमान नेता,लोकप्रिय आमदार मा श्री संजीवरेड्डी बोदकूरवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक नवीन दिवस तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद आणि अनेक यश घेऊन येवो, या शुभदिनी आपणास दीर्घ आयुष्य व निरोगी आरोग्य लाभो हीच भारतीय जनता पार्टी,वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना!

शुभेच्छुक :- भारतीय जनता पार्टी 
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते 
Previous Post Next Post