०१ जुलै महाराष्ट्र कृषी दिन
महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै हा दिवस 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे.
या अनुषंगाने कृषी दिनानिमीत्य व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्य सर्व तालुका वासीयांना कृषी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
बळीराजाचे राज्य येऊ दे
खरीप हंगामाच्या शुभेच्छा.. भरपूर पाऊस येऊ दे...
शुभेच्छुक :- प्रसाद सुधाकर ढवस
आत्मा समिती अध्यक्ष मारेगाव तालुका
०१ जुलै महाराष्ट्र कृषी दिननिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 01, 2023
Rating:
