संतोष भाऊ रोगे मनसे जिल्हाउपाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

                      जीवेम शरद: शतम् 

      शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
      कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
      तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
      तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
      तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..

निर्भीड दिलखुलास मोकळ्या‌ मनाचे मनमिळाऊ स्वभावाचे सदैव, मैञीचा भाव ठेवणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे, सामाजिक राजकीय कार्यात अग्रेसर असणारे युवानेते, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस...जिल्हाउपाध्यक्ष (मनसे) मा श्री संतोष भाऊ रागे भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा....!

आजच्या खास दिनी आपणास मनापासून शुभेच्छा! हसत राहा तू सदैव तू, चमकत राहा सदैव तू, जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तूम्ही उजळत राहा, खूप खूप शुभेच्छा! तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हिच ईश्वर चरणी, आई जगदंबे चरणी प्रार्थना...

     सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
     आरोग्य तुम्हाला लाभो
     जन्मदिवसाच्या तुम्हाला अगणित खूप खूप शुभेच्छा 

या प्रगटदिनी वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तालुका मारेगाव 
संतोष भाऊ रोगे मनसे जिल्हाउपाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  संतोष भाऊ रोगे मनसे जिल्हाउपाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Reviewed by सह्याद्री चौफेर on July 03, 2023 Rating: 5
Powered by Blogger.