टॉप बातम्या

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त तहसील कार्यालयात अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी यादव साहेब व मडकाम मॅडम यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवडणूक विभागाचे श्री यादव साहेब, नायब तहसीलदार मडकाम मॅडम, ढेंगळे साहेब, कांबळे मॅडम, टोंगे मॅडम, प्रशांत ढगारे, मडावी मॅडम, शिपाई धिगाडे, आत्राम, गेडाम, देवगडकर, आरके, राहुल पोतराजे यासह कर्मचाऱ्यांनीही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Previous Post Next Post