आयता येथील आदिवासी बांधवाचा प्रतीक कुळसंगे यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये प्रवेश


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आर्णी : घाटंजी येथे आयता ता.आर्णी येथील आदिवासी बांधवांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्याला प्रेरित होऊन व श्री. हंसराज अहिर साहेब व श्री नितीन भुतडा जिल्हाध्यक्ष भाजपा,श्री प्रकाश भाऊ राठोड ता.अध्यक्ष भाजपा,यांच्या मार्गदर्शनात प्रतीकजी कुळसंगे जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी भाजप यांच्या  नेतृत्वात प्रवेश घेण्यात आला.

आयता येथील आदिवासी समाजाचे युवा नेते श्री.अभिजित मडावी,जेष्ठ नेते श्री. आत्माराम मडावी गजानन वेट्टी, शामराव पेंदोर,धीरज पेंदोर,संतोष मडावी,आकाश पेंदोर,चिंतामण कुसराम,प्रदीप मडावी,ज्ञानेश्वर कुसराम,वैभव आडे,विकास पेंदोर,दत्त मडावी, सुधाकर नैताम,खेमदेव मुजमुले, वसंत हराळ,अनिल कवडे, लक्ष्मण करे,गणपतराव मंडवकार, यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला.

 यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष श्री राजू शुक्ला, भावेश सूचक युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री स्वप्नील मंगळे, आदिवासी आघाडी विधानसभा प्रमुख,श्री अशोक राठोड जिल्हा सरचिटणीस व्ही.जे.एन.टी, नागोराव गेडाम जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी आघाडी, गोपालजी काळे सोशल मीडिया लोकसभा प्रमुख,अजय कुमरे, इत्यादि उपस्थित होते.
आयता येथील आदिवासी बांधवाचा प्रतीक कुळसंगे यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये प्रवेश आयता येथील आदिवासी बांधवाचा प्रतीक कुळसंगे यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये प्रवेश Reviewed by सह्याद्री चौफेर on June 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.