मारेगाव येथे शामादादा कोलाम जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मारेगाव येथे आज ‘संविधान दिन’ व शामादादा कोलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. नगरपंचायत च्या पटंगणात सर्व समाज बांधव एकत्र येऊन भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 

शामा दादा जयंती तथा संविधान दिननिमित्त मारेगाव नगरीत भव्य रॅली,पारंपरिक नृत्य सादरिकरण करून समाज बांधवांनी आनंद साजरा केला. मार्डी चौक येथील शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेला हरार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
Previous Post Next Post