सह्याद्री न्यूज नेटवर्क | कुमार अमोल
या प्रसंगी आदिवासीचे राजकारण व समाजकारण या संबधी चर्चा करण्यात आली. सर्व सामान्य माणसाच्या मनात आदिवासीचे सक्रिय आणि अस्तित्व निर्माण करणाऱ्या राजकारणाची नितांत आवश्यकता असल्याचे दिसत आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी वैचारिक विचा-याच्या निस्वार्थी कार्यकर्त्यांची फळी निर्माण होण्याची गरज आहे. व तशी वाटचाल करावी लागेल अशी रविवार झालेल्या भेटी दरम्यान सविस्तर चर्चा झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ चांदेकर यांच्या नेतृत्वात राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र ट्रायबल आघाडी एड संतोष भादीकर, श्री वसंतराव कनाके, श्री संतोष चांदेकर, श्री नरेश गेडाम, महेश आत्राम, यांच्यासाह अन्य महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र ट्रायबल आघाडीने घेतली साहित्यिक विचारवंत बाबाराव मडावी यांची सदिच्छा भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 25, 2022
Rating:
