बल्हारपूर नगरीत पार पडली SAFE SHOP ची कार्य शाळा !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या बल्हारपूर येथील पिडब्लूडी रेस्ट हाऊसला काल रविवार १४ नाेंव्हेबरला दुपारी १२:३० वाजता SAFE SHOP ची एक कार्यशाळा पार पडली.

या आयाेजित कार्य शाळेला प्रामुख्याने दिल्लीचे अजय कुमार सिंग (एमराेल्ड लिडर) बल्हारपूरचे किसन केसकर (गोल्ड लिडर), साेमय्या ऐकापल्ली (गोल्ड लिडर), प्रताप नरसिंगाेज (ब्रांज लिडर), रामसुमेर निषाद (पर्ल लिडर) प्रामुख्याने उपस्थित हाेते. सदरहु शाळेला बल्हारपूर नगरीतील नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

 तदवंतच चंद्रपूर येथील युवक युवतींनी देखील कार्य शाळेत आज भाग घेतला. अजय कुमार सिंग (एमराेल्ड लिडर) यांनी उपस्थितीतांना या कार्य शाळेतुन माेलाचे मार्गदर्शन केले. र्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना ऐकापल्ली, रिता प्रसाद, राजराणी साधू मंगला चारकाटे इंदू डाेंगरे, सुविद्या बांबाेडे, नर्सिंग गाेज, राम्बुवन चाैवन, शेख नदीम, व राेशन गांवडे यांनी अथक परिश्रम घेतले.
बल्हारपूर नगरीत पार पडली SAFE SHOP ची कार्य शाळा ! बल्हारपूर नगरीत पार पडली  SAFE SHOP ची कार्य शाळा ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.