टॉप बातम्या

दीपावली 2021: शुभेच्छा संदेश

              
                
                 "दीपावली 2021"

"उटणंचे अभ्यंगस्नान
रांगोळीची प्रसन्नता
दिव्यांची रोषणाई
फराळाचा बेत
फटाक्यांची आतिषबाजी
थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद
शुभेच्छांची देवाण-घेवाण
उत्साही-आनंदी वातावरण
असाच असो दिवाळीचा सण"

सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
            
प्रतिष्ठान : सुमेध एग्रो ट्रेडर्स, वरोरा
बावणे कॉम्प्लेक्स, मोहबाळा रोड वरोरा (चंद्रपूर)

💫✨ Happy Diwali ✨💫
Previous Post Next Post