रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आदिवासी समाज भाईचारा समिती चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी तारा आत्राम यांची नियुक्ती
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
चंद्रपूर, २३ ऑगस्ट) : सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असणां-या चंद्रपूरातील इंड्रँस्टीयल परिसरातील रहिवासी तारा नारायण आत्राम यांची आज सोमवार दि.२३ऑगस्टला पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खाेब्रागडे) आदिवासी समाज भाईचारा समिती चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यांत आली आहे.
दरम्यान त्यांचे या निवडीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खाेब्रागडे )चे अशाेक कामतवार, अब्दुल हक शाहा ,दयारामजी राऊत, बाबा महेशकर, पुंडलिकराव गाेठे, सुधिर किनवरीया, जॉन्सन पिरेल नॉवेल स्टीफनसन, कैलास पाटील, रमेश रामटेके, सुधाकर घायवान व पराग खाेब्रागडे यांनी स्वागत केले आहे .
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आदिवासी समाज भाईचारा समिती चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी तारा आत्राम यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 23, 2021
Rating:
