संक्षिप्त वृत्तांत दि.९ जुलै
~भिंतीवर लिहिले स्वच्छ मुखेड हिच अपेक्षा, त्याच ठिकाणी साचला घाणीचा ढिगारा
~मुखेड नगरपरिषदेचे दुर्लक्ष शहरात घाणीचे साम्राज्य,नगरसेवक गुंतले कंत्राटदाराच्या पाॅकीटात शहरवासीयांचे आरोग्य आले धोक्यात
~जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी लक्ष देण्याची गरज.
~मुखेड तालुक्यात बारा दिवसा नंतर पावसाचे पुनरागमन
पावसाअभावी वाळून जाणाऱ्या मुग ,उडीद ,सोयाबिन पिकांना मिळाले जिवनदान.
नांदेड जिल्हा व ग्रामीण प्रतिनिधी साठी संपर्क : 7218187198
आजचे संक्षिप्त वृतांत दि.९ जुलै
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2021
Rating:
