आज चे संक्षिप्त वृतांत दि.९ जुलै


~खा.बाळू भाऊ धानोरकर यांचे हस्ते उदघाटन

वनोजा देवी येथे जलशुद्धीकरण संयत्राचे भूमिपूजन.

~निंबादेवी येथील ग्रामपंचायतीच्या विकास कामात घोटाळा

उपसरपंच अशोक शर्लावार यांची वरिष्ठाकडे तक्रार.

~मार्डी पीएचसी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आमदार संजीव रेड्डी यांचे हस्ते लोकार्पण.

~मौजा कारेगाव (पा) येथील सोनुले कुटुंबियांनी गटविकास अधिकारी यांना घातले साकळे

मंजूर घरकुल झाले मात्र, ग्रामपंचायत अतिक्रमण नोटीस देऊन मानसिक त्रास देत असल्याचा सोनुले यांचा आरोप.

~ कोतवालांच्या प्रलंबित मागण्या सोडवा

मारेगाव तहसीलदार यांना निवेदनातून कोतवाल संघटनेची मागणी.

~मच्छिन्द्रा येथील रस्त्याचे भूमिपूजन

गावातील माजी सरपंच तथा जेष्ठ नागरिक श्रीधर पेंदोर यांचे हस्ते भूमिपूजन.

~ अज्ञात वाहणाची गायीना धडक, एक ठार एक जखमी

घुग्गुस मार्गांवरील जन्नत हॉटेल समोरील घटना.


बातमी व जाहिराती करिता संपर्क : 7218187198


आज चे संक्षिप्त वृतांत दि.९ जुलै आज चे संक्षिप्त वृतांत दि.९ जुलै Reviewed by सह्याद्री चौफेर on July 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.