सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (११ जुलै) : यवतमाळ-नांदेड हिंगोली भागात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साधूनगर भाग भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल 4.4 रिस्टर स्केल एवढी तीव्रता असल्याची माहिती
घटनास्थळी महागाव तहसील चे अधिकारी दाखल या भागात कुठे नुकसान झाले का? धक्के जाणवले का? याची माहिती घेत असल्याची जिल्हाधिकारी यांची महिती.
नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजी च्या संकेतस्थळावरून महसूल विभागाला सूचना