भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहारभाई शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
"भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहार शेख़ यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.."
अभिष्टचिंतन : २८ जुलै
गोरगरीबांची मदत करण्यास नेहमी तत्पर असलेले इजहार भाई संकटकाळात सर्वसामान्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात. कोरोना काळात त्यांनी गरजूंच्या उदर्निवाहाचा विडा उचलला. हरसंभव मदत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे मदत कार्य सुरूच आहे. तसेही त्यांची मदतगार म्हणून शहरात ख्याती आहे. त्यांच्याकडे मदत मागण्यास गेलेला कुणीही खाली हात कधी परतला नाही.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहार भाई यांनी राजकीय क्षेत्रातही अल्पावधीतच भरारी घेतली आहे. त्यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्वाची व मदतकार्याची शहरात नेहमी प्रशंसा होत असते. लॉकडाऊन काळात त्यांनी गरजू गरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वितरित केले. आपत्ती व्यवस्थापनाकरिताही त्यांनी शासनाच्या साह्यता फंडात निधी जमा केला. अशा या मनमिळाऊ व मदतगार व्यक्तिमत्व लाभलेल्या इजहार शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा ! त्यांचं शहरवासियांकरिता असलेलं आपुलकी व प्रेम असचं अबाधित राहावं हिच सर्वांची मनोकामना आहे.
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हीच मनस्वी सदिच्छा....!!
शुभेच्छुक : सैफूर रहेमान, आतिफ रहेमान, वणी (यवतमाळ)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहारभाई शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 29, 2021
Rating:
