टॉप बातम्या

ड्रिम पाँईट काँम्प्युटर्स गडचांदूर येथे सर्व्हिस पाँईट


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (ता.१०) : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र म्हणून ओळख ल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर गडचांदूर येथील नुकतेच HP गँस च्या दुकानाचे थाटामाटात उदघाटन नुकतेच करण्यात आले , आता पर्यंत HP साठी गडचांदुर व परिसरातील नागरिकांना चंद्रपूर,बल्लारपूर येथून ग्यास आणावे लागत असे आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने गावातच ग्यास उपलब्ध होणार आहे.
 Hp गॅस आता आपल्या गावातच मिळेल अशी केंद्र शाशीत योजना आपले सरकार सेवा केंद्र (ड्रीम पॉईंट कॉम्प्युटर्स )गडचांदूर येथे सर्विस पॉईंट अधिकृत रित्या सुरू करून या सर्विस पॉईंट चे संचालक तथा चंद्रपूर सीएससी सोसायटीचे अध्यक्ष श्री विनोद खंडाळे यांना मोठ्या गौरवास्पद शुभेच्छा दिल्या या आजच्या उदघाटन प्रसंगी HP गॅस चे distibutor श्री अंकुश गोतावळे सर, उद्धव पुरी, गुलाब राठोड, संदीप कोचेवाड, गणेश पिंपळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 हे विशेष..
Previous Post Next Post