टॉप बातम्या

अपघातात मृत्यू झालेल्या सचिन देवाळकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भीषण अपघातात मृत्यू झालेल्या मारेगाव येथील सचिन जगन देवाळकर (३७) यांच्यावर आज बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मारेगाव येथील मोक्षधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन देवाळकर यांच्या आकस्मिक निधनाने मारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले व विवाहित बहीण असा परिवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();