✨ शुभ दीपावली! ✨
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आनंदाचा दिवा पेटो,
दुःखाच्या सावल्या दूर पळो,
घर-आंगणात सुख-समाधानाचा सुगंध दरवळो,
प्रेम, ऐक्य आणि भरभराटीचा प्रकाश तुमच्या आयुष्यात कायम राहो.
🌸 दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
शुभेच्छुक : इफ्तेकार शेख
अध्यक्ष भाजप अल्पसंख्यांक आघाडी तालुका मारेगाव