टॉप बातम्या

उध्दव ठाकरे यांच्या सभामार्गावर सदगुरु जगन्नाथ भक्तांचे निदर्शने

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थानच्या नावाची जमीन संस्थानचे सचिव संजय देरकर यांनी बेकायदेशीर विकली आहे. असा आरोप जगन्नाथ महाराजाच्या भक्तां कडुन सातत्याने होत आहे. 

आज (ता.11) नोव्हेबर सकाळी। 11वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे निदर्शने करण्यात आले आहे.
उध्दव ठाकरे यांच्या सभा मार्गावर या भक्तांनी जोरदार निदर्शने करत निषेध केला आहे.

त्यामुळे बंदोबस्तात बाधा येवु नये, यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना घटनास्थळावरुन तत्काळ स्थानांतर करण्यात आले आहे.

वणी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.विश्वास नांदेकर यांचा ही या स्थानांतर मध्ये समावेश होता.


Previous Post Next Post