सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पंढरपूरला दरवर्षी प्रमाणे स्वच्छता दिंडी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन दि. १९,२०,२१ असे तीन दिवस कानडा व हिवरा येथील ११५ सेवकांनी सेवा दिली. यात कानडा येथील संरपचा सौ. सूषमा रूपेश ढोके सह सुरज येवले, हरिश्चंद्र डाहूले, भूषण ढोबळे, दिवाकर गाडगे, रामदास ढेंगळे, छाया गाडगे, नामदेव येडे, मुरली येवले, तुकाराम कडूकर, रूपेश ढोके सह महिला पुरुष सहभागी झाले होते.
मारेगावच्या गुरुदेव उपासकांची पंढरपुरात स्वच्छता मोहीम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 22, 2024
Rating: