सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
याप्रसंगी उपसरपंच प्रशांत भंडारी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष उपासक पांडुरंगजी देवाळकर, सदस्य बालाजी बरडे, श्री. विठ्ठल पिदूरकर, श्री. पंढरी धांडे, पांडुरंग ठाकरे, श्री. शंकर टोंगे, श्री.गुणवंत डवरे, राजु देवाळकर, भास्कर धांडे, सतीश मिलमिले, संजय महाकुलकर, भूपेंद्र घाटे, दिलीप येसेकर, यासह समस्त गुरुदेव उपासक व गावकरी उपस्थित होते.
आषाढी निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम साजरे होत असताना वनोजा देवी येथील अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आपली अस्मिता जपत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून वृक्षारोपण काळाजी गरज लक्षात घेऊन वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली, हे विशेष..
वनोजा देवी येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 21, 2024
Rating: