आमचं काळीज बंधूराज आदरणीय श्री राजुभाऊ उंबरकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.! भाऊसाहेब तुम्हाला उत्तम आणि दैदिप्यमान दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा...
वणी मतदार संघात आपण अनेक सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना कायमच मदत करित असतात,पुढेही असेच कार्य घडो. त्यामुळे आपल्या "हक्काचा माणूस" म्हणून ज्यांच्याकडे पाहलं जातं असे,आमचे नेते, सर्वांना हवेसे वाटणारे भावी आमदार तथा पक्षनेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सन्माननीय राजुभाऊ उंबरकर यांना पुनःश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..💐💐
शुभेच्छुक :- रुपेशभाऊ ढोके
अध्यक्ष : मनसे तालुका मारेगाव
आमचं काळीज सन्मा. राजुभाऊ उंबरकर (पक्षनेता) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 01, 2024
Rating: