टॉप बातम्या

लांबट परिवारातर्फे भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा



जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

💐शुभेच्छुक :- अविनाश लांबट
•संचालक : कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव
•अध्यक्ष : अखिल भारतीय सरपंच परिषद, तालुका मारेगाव
•उपसरपंच : सिंधी-महागांव गट ग्रामपंचायत, पं स मारेगाव
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();