आदिवासी जननायक क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा जी यांच्या जयंती च्या कोटी कोटी शुभेच्छा..
Sahyadri chaufer
धरतीआबा, महान क्रांतिसुर्य, आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा जी यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. जयंती च्या कोटी कोटी शुभेच्छा...