वणी विधानसभा क्षेत्रातील तमाम जनतेला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा..


सप्रेम नमस्कार, 🙏🏻

दिपावलीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा...
ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तमाम वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा… !

शुभेच्छुक : डॉ महेंद्र लोढा
संचालक लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वणी
प्रदेश कार्यकारिणी सदस्य महा. राज्य काँग्रेस कमिटी