उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत….
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक : सौ सुषमा रुपेश ढोके
सरपंच : ग्रामपंचायत कानडा, पं स मारेगाव