टॉप बातम्या

दीपावली च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...


"दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"

शुभेच्छुक :- आनंद नक्षणे
संचालक : लुक मेन्स पार्लर, मारेगाव 
Previous Post Next Post